BMC Election Seat Sharing: दादरमधील तिढा असलेल्या दोन प्रभागांपैकी प्रत्येकी एक प्रभाग दोन्ही पक्षांना मिळाला आहे. तर पेच निर्माण झालेल्या शिवडीतील तीनपैकी उद्धवसेना २ तर १ प्रभाग मनसेला मिळाला आहे. ...
Sanjay Raut News: जागावाटपावरून ठाकरे बंधूंमध्ये कोणताही विसंवाद नाही. दोन्ही पक्षाच्या युती घोषणेबाबत कुणी चिंता करू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
नगरपरिषदांसाठी वंचितने काँग्रेसपुढे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. जागावाटपाचे हेच ५०-५० सूत्र वंचित मुंबई महापालिकेसाठीही कायम ठेवू शकतो, असे म्हटले जाते. ...
कामिनी शेवाळे या मुंबई पालिकेच्या वॉर्ड क्रमांक १४२ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यामुळेच त्यांनी या साडी वाटप केल्याचा आरोप विठ्ठल लोकरे यांनी केला. ...