लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
'सनबर्न' ला मान्यता! २८ व ३० पर्यंत पार्टी; लोकांमधील फूट सरकारच्या पथ्यावर - Marathi News | approval of sunburn party until 28 and 30 december | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सनबर्न' ला मान्यता! २८ व ३० पर्यंत पार्टी; लोकांमधील फूट सरकारच्या पथ्यावर

सनबर्नचे आयोजन कसिनो व्यावसायिक जयदेव मोदी यांच्या कंपनीच्या खूप मोठ्या जागेत केले जाणार आहे ...

सनबर्न आवडे सरकारला; धारगळच का? - Marathi News | sunburn festival goa govt and politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्न आवडे सरकारला; धारगळच का?

धारगळ म्हणजे काही कळंगुट बीच नव्हे किंवा मोरजी बीच नव्हे. जिथे मंदिरे, देवालये आहेत, शिमगोत्सव होतो, संमेलने होतात, तिथे सनबर्न आयोजित करण्यासाठी मोकळीक देण्याची बुद्धी गोवा सरकारला कशी सुचली? ...

काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result Strict stance of congress make clear that unruly behavior will not be tolerated and action will be taken against those who tarnish the image of party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले, त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. ...

काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले... - Marathi News | eknath shinde health update given by doctor and suffer from fever cold and throat infection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांची प्रकृती कालपासून चांगली नव्हती. त्यांच्यावर आता उपचार सुरू केले आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ...

“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result congress kailas gorantyal slams party leaders after defeat in jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: पक्षाकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही. प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे होते, तशी लढले नाही, अशी उघड नाराजी पराभूत काँग्रेस उमेदवाराने बोलून दाखवली. ...

राजापूर मतदारसंघातील दोन केंद्रांची मतमोजणी पुन्हा करा, राजन साळवी यांची मागणी - Marathi News | Re-counting of two centers in Rajapur Constituency, Uddhav Sena candidate Rajan Salvi's demand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूर मतदारसंघातील दोन केंद्रांची मतमोजणी पुन्हा करा, राजन साळवी यांची मागणी

राजापूर : दोन मतदान केंद्रांवरील मतमोजणीबाबत आपण आक्षेप नोंदवला असल्याची माहिती राजापूर मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी दिली. ... ...

Vidhan Sabha Election 2024: चिपळूण उद्धवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू - Marathi News | Due to the support of Mahayuti candidate Shekhar Nikam by some office bearers, there is an internal rift in Chiplun Uddhav Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Vidhan Sabha Election 2024: चिपळूण उद्धवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा विजय मिळवला. या विजयात उद्धवसेनेच्या काही ... ...

महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp chandrashekhar bawankule declares date time and venue oath taking ceremony of the mahayuti schedule and pm modi will attend program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा शपथविधी कधी होणार, कुठे होणार आणि कोण येणार, याबाबतची घोषणा केली आहे. ...

“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट! - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result advocate asim sarode claims that presidential rule situation arises in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संविधान केवळ निवडणूक प्रचार काळात बोलण्याचा विषय आहे का? असा सवालही ज्येष्ठ वकिलांनी उपस्थित केला आहे. ...