मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असून, तो १७ ते २६ ऑक्टोबरदरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात आकर्षक रोषणाई आणि कंदिलांनी सजावट केली जाणार आहे. या दीपोत्सवाचे मुंबईकरांमध्ये, विशेषतः तरुण पिढीत आकर्षण आहे. ...
Maharashtra BJP: आगामी निवडणुकीसाठी देण्यात आले कामांचे टार्गेट, भाजप मंत्र्यांच्या बैठका या दोन नेत्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत प्रदेश कार्यालयात तीन गटांत घेतल्या. ...
अपीलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने नमूद केले की, मुलीच्या आई-वडिलांच्या साक्षीतून ‘बहकवून नेणे’ सिद्ध होत नाही. मुलगी स्वतःच्या मर्जीने आरोपीसोबत गेल्याचे व विवाहानंतर दोघे काही काळ एकत्र राहत होते, हे तिच्याच जबाबातून स्पष्ट होते. ...
Bihar election 2025: पाटणा विमानतळाचा वापर ‘कमांड सेंटर’ म्हणून होणार, निवडणुकीची लढाई जमिनीवर लढली जाणार असली तरी राजकीय पक्ष विरोधकांवर आकाशातून मारा करण्याची योजना आखत आहेत. ...