लोहा नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल. याठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो. ...
Kalyan-Dombivli Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली. ...
Ramesh Pardeshi news: काही दिवसांपूर्वी परदेशी याने आरएसएसच्या पथसंचालनामध्ये भाग घेतलेल्याचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर राज यांनी पुण्याच्या दौऱ्यावर परदेशी याला सुनावले होते. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात पक्षांतराचे वारे वाहत असून, महायुतीतील पक्षांमध्येच फोडाफोडी जोरात सुरू आहे. भाजपने शिंदेंच्या ठाण्यासह अनेक ठिकाणी शिवसेनेचे नेते गळाला लावल्याने शिवसेनेमध्ये धुसफूस वाढली आहे. ...
उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती. हा तांत्रिक मुद्दा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी तपासला आणि आक्षेप योग्य ठरवत उज्वला थिटे यांचा अर्ज तत्काळ रद्द केला. ...