Nashik Municipal Election 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर सिडकोतील प्रभाग २५ क मधून हर्षा बडगुजर यांनी तर दीपक बडगुजर यांनी २५ ड मधून माघार घेतली. ...
राहुल आवाडे अभी तो बच्चा है; खासदार महाडिक यांनी काँग्रेसच्या चुकून तीन ते चार जागा येतील, असा दावा केला होता. त्याला आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ...
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपत गटबाजीमुळे अक्षरशः चिखल झाला असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये दोन कमळ असेच रुतल्याने तेथे पक्षाचे अधिकृत उमेदवार असूनही त्यांना पक्ष चिन्ह मिळाले नाही. ...