लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांगलादेश: युतीविरोधात १३ विद्यार्थी नेत्यांचे राजीनामे  - Marathi News | bangladesh 13 student leaders resign against alliance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश: युतीविरोधात १३ विद्यार्थी नेत्यांचे राजीनामे 

गेल्या आठ दिवसांत हे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. ...

पुणे हादरले! अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाने संपविले आयुष्य; जमिनीवरून वाद... - Marathi News | Pune shaken! On the eve of elections, an accused in 'MCOCA' ended his life; Ajit Pawar ncp farukh shaikh candidate's name in the suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे हादरले! अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाने संपविले आयुष्य; जमिनीवरून वाद...

Pune Sadiq Kapoor Suicide : प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि संबंधित व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. ...

भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्... - Marathi News | bhiwandi municipal corporation election 2026 clash between bjp and congress in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये हाणामारी; प्रचार रॅलीवरून शाब्दिक बाचाबाची, वाद विकोपाला अन्...

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...

२ कोटी ७५ लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त; ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन - Marathi News | tmc election 2026 goods worth 2 crore 75 lakh and nine thousand seized code of conduct violation in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२ कोटी ७५ लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त; ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन

शस्त्र, मद्य व अमलीपदार्थ आदींचा समावेश ...

“बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक”; जितेंद्र आव्हाडांची टीका - Marathi News | thane municipal corporation election 2026 ncp sp group jitendra awhad said the process of electing unopposed candidates is dangerous for democracy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक”; जितेंद्र आव्हाडांची टीका

सशक्त लोकशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असे आव्हाड म्हणाले. ...

संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; शिवतीर्थावर २० मिनिटे बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा - Marathi News | bmc election 2026 thackeray group mp sanjay raut meets raj thackeray 20 minute meeting at shivtirth discussion on these issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; शिवतीर्थावर २० मिनिटे बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

देशातील अनेक मोठे नेते कधीच बिनविरोध निवडून आले नव्हते. मग, या लोकांनी बिनविरोध निवडून येण्यासाठी असे कोणते कर्तृत्व केले? असा सवाल संजय राऊतांनी केला. ...

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला; राष्ट्राध्यक्षांसह पत्नीही ताब्यात, ट्रम्प सरकारचा दणका - Marathi News | donald trump america govt attacks venezuela president and wife detained | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला; राष्ट्राध्यक्षांसह पत्नीही ताब्यात, ट्रम्प सरकारचा दणका

काराकासमध्ये हवाई हल्ले, अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप ...

राज्यात फिरतायत हजारभर स्वीकृत नगरसेवक; तुम्ही म्हणाल ही काय भानगड? बंडखोरी टाळण्याचे गाजर! - Marathi News | municipal corporation election 2026 thousands of approved corporators are around all over the state what do you think is this and is an idea to avoid rebellion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात फिरतायत हजारभर स्वीकृत नगरसेवक; तुम्ही म्हणाल ही काय भानगड? बंडखोरी टाळण्याचे गाजर!

निकाल लागण्याआधीच राज्यात हजारएक स्वीकृत नगरसेवक तयार झाले आहेत. ...

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ५९४ जागांसाठी ३,१३८ उमेदवारांत चुरस! ३३ बिनविरोध - Marathi News | 3 thousand 138 candidates in fray for 594 seats in six municipalities in thane district and 33 candidates unopposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ५९४ जागांसाठी ३,१३८ उमेदवारांत चुरस! ३३ बिनविरोध

अपक्ष उमेदवारांना शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ...