नगरपरिषदांसाठी वंचितने काँग्रेसपुढे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. जागावाटपाचे हेच ५०-५० सूत्र वंचित मुंबई महापालिकेसाठीही कायम ठेवू शकतो, असे म्हटले जाते. ...
कामिनी शेवाळे या मुंबई पालिकेच्या वॉर्ड क्रमांक १४२ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यामुळेच त्यांनी या साडी वाटप केल्याचा आरोप विठ्ठल लोकरे यांनी केला. ...