शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

शिवसेनेच्या राऊतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का?; निलेश राणेंची टीका

By मोरेश्वर येरम | Published: January 13, 2021 8:34 PM

विनायक राऊतांनी फक्त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, अशी टीका

ठळक मुद्देविनायक राऊत यांच्या टीकेला निलेश राणेंनी दिलं प्रत्युत्तरशिवसेना विकास कामांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावाविनायक राऊतांनी कोकणात बालवाडी देखील आणली नाही, अशी टीका

मुंबईशिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विनायक राऊतांनी फक्त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे. ते चिपळूण येथे बोलत होते. 

"कोकणात राणेंनी मेडिकल कॉलेज आणले, उद्योग आणले, अनेकांना रोजगार मिळवून दिला. विनायक राऊतांनी बालवाडी तरी आणली का? राऊतांना केवळ आरोप करता येतात. त्यांना त्यासाठीच पाठवलं आहे. ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत निवडून आले आहेत", असं निलेश राणे म्हणाले. 

विनायक राऊतांनी केला होता गौप्यस्फोटनारायाण राणे हे भाजपमध्ये का गेले याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला होता. तत्कालीन काँग्रेसचे व सध्याचे भाजपचे आमदार राणे सुपूत्र नितेश राणे यांनी मुंबईतील एका व्यक्तीला १२ कोटींना फसविल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात धाडणार होते, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता.  

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Vinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग