म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
ते एकत्र आले तर इतिहास घडेल, ते एकत्र आले तर सगळं चित्र फिरेल, ते एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल...असं भाकित करता करता १९ वर्ष झाली. पण ते काही एकत्र येत नव्हते. ...
'कोस्टल वॉकवे'ची खास सफर सर्वप्रथम 'लोकमत'वर पाहता येईल. 'लोकमत मुंबई'चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची यांच 'वॉक-वे'वर मुलाखत घेतली. ज्यात गगराणी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली आहे. ...
राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबतं आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी वृत्तीनं उत्तर देत फिरकी घेतली. ...
Churchgate Station Fire: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. रेल्वे स्थानकाची तिकीट व्यवस्था ज्या भागात आहे तिथून पुढच्या भागात ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची दुकानं आहेत त्याभागात ही आग लागली आहे. ...
Elphinstone Bridge Closure: प्रभादेवी आणि परळला पूर्व-पश्चिम जोडणारा प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल उद्या शुक्रवार २५ एप्रिल रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. ...