लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर येरम

महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य, सरकार पाडण्यात राज्यपालांनी मदत करु नये; सरन्यायाधीशांचं महत्वाचं विधान! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य, सरकार पाडण्यात राज्यपालांनी मदत करु नये; सरन्यायाधीशांचं महत्वाचं विधान!

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या भूमिकेबाबत युक्तिवाद सुरू आहे. ...

शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. होळीच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. ...

"राजकारणात वेगानं वाहणारं पाणी क्षणाक्षणाला वेगवेगळी वळणं घेत असतं, आपण..."; हरिश साळवेंचा युक्तिवाद ठरणार टर्निंग पॉईंट? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राजकारणात वेगानं वाहणारं पाणी क्षणाक्षणाला वेगवेगळी वळणं घेत असतं, आपण..."; हरिश साळवेंचा युक्तिवाद ठरणार टर्निंग पॉईंट?

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे शिंदे गटाच्या बाजूनं युक्तिवाद करत आहेत. ...

"प्रतोद बदलल्याच्या ठरावात मोठी चूक", ठाकरे गटानं गोगावलेंच्या नियुक्तीचं पत्रच कोर्टात दाखवलं अन् शिंदेंना खिंडीत गाठलं! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रतोद बदलल्याच्या ठरावात मोठी चूक", ठाकरे गटानं गोगावलेंच्या नियुक्तीचं पत्रच कोर्टात दाखवलं अन् शिंदेंना खिंडीत गाठलं!

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ...

जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट!

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस ठाकरे गटाकडून युक्तिवाद केल्यानंतर आजही ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत. ...

नवी क्रांती! एक ऑर्डर अन् एका सेकंदात लेख, कविता, बातमी लिहून तयार; ChatGPT आहे तरी काय?, All You Need To Know... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवी क्रांती! एक ऑर्डर अन् एका सेकंदात लेख, कविता, बातमी लिहून तयार; ChatGPT आहे तरी काय?, All You Need To Know...

चॅटबॉटची अनुभूती घेतलेले बरेच जण ChatGPT मध्ये Google Search ची जागा घेण्याची ताकद असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. ...

BLOG: 'हॅलो, CM शिंदे साहेब...मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BLOG: 'हॅलो, CM शिंदे साहेब...मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...'

हॅलो...CM साहेब मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...नाव सांगत नाही. कारण नावापेक्षा मी एक मराठी माणूस आहे आणि सर्व मराठी माणसांच्यावतीनं तुमच्याशी संवाद साधतोय असं समजा. ...

BLOG: फक्त एक फोन अख्ख्या महाराष्ट्रात नवं वादळ निर्माण करेल! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BLOG: फक्त एक फोन अख्ख्या महाराष्ट्रात नवं वादळ निर्माण करेल!

एकत्र आल्यानं कितपत पाठिंबा मिळतो हे पाहण्यापेक्षा आपल्या पदरातील पूर्वजांची पुण्याई जपणं गरजेचं आहे. मदतीपेक्षा धीर खूप मोलाचा ठरतो. ...