शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीचा, नितीन राऊतांना शिवसेनेचा विरोध; संग्राम थोपटे होणार विधानसभा अध्यक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:14 IST

विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या सहमतीने नवा अध्यक्ष ठरेल, असे म्हटले होते.  त्यामुळे पद कॉँग्रेसकडेच राहील.

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी व शिवसेनेची परीक्षा पास करावी लागत आहे.विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या सहमतीने नवा अध्यक्ष ठरेल, असे म्हटले होते.  त्यामुळे पद कॉँग्रेसकडेच राहील. पण त्यासाठी मित्रपक्षांना विश्वासात घ्यावे लागेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू होती. संसदीय कामकाजाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. परंतु कॉँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांचा चव्हाण त्यांना विरोध आहे. दुसरे नाव नितीन राऊत यांचे आहे. राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला मी सोनिया गांधी यांच्याकडे गेलो होतो. मला उपमुख्यमंत्री करण्यावर विचार सुरू आहे. एका नावावर सहमती शक्यराऊत यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने आम्हाला राऊत चालणार नाही, अशी माहिती दिली. राऊत नाही तर कोण? यावर या नेत्याने भोरचे आमदार संग्राम थोपटे हे दोन्ही मित्रपक्षांना चालू शकतात, असे संकेत दिले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNitin Rautनितीन राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस