शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा' बंगल्यावर; महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 19:57 IST

वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू; शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये चर्चा

मुंबई: राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचलनालयाकडून टाकलेले छापे, त्यांना चौकशीसाठी बजावण्यात आलेलं समन्स या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेदेखील उपस्थित आहेत. 

संजय राऊत मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीलायाआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या तीन दिवसात दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी काल राऊत वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. या भेटीनंतर राऊत लगेचच सिल्व्हर ओकवर गेले. तिथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. राऊत यांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीचे छापे; चौकशीसाठी समन्स100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. अनिल देशमुख यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी त्यांनी 7 दिवसांची मुदत मागितली आहे. आम्ही कायद्यानुसार पुढे जात आहोत, तुम्हाला आवश्यक असलेली कागदपत्रं आम्ही देणार आहोत असं, अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगितलं आहे. देशमुखांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी काही सवलत मागितल्याचं वकिलांनी सांगितलं आहे. देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक ईडीच्या  अटकेत आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडAditya Thackreyआदित्य ठाकरे