शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी मोदी येस पापा... ओन्ली जुमला हा हा हा; राजदचा पीएमवर 'पोएम' वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 08:59 IST

नर्सरीतल्या पोएमचं विडंबन करत मोदींवर निशाणा

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कवितेतून निशाणा साधला आहे. 'जॉनी जॉनी येस पापा' कवितेचं विडंबन करत राजदनं विकास, रोजगार, काळा पैसा, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातल्या समस्यांशी मोदींना काही देणंघेणं नसून केवळ जुमलेबाजी सुरू असल्याचा टोला कवितेतून लगावण्यात आला आहे. 'भविष्यात मोदी भक्तांची मुलं ही कविता म्हणतील. मोदी मोदी येस पापा.. अ‍ॅनी डेव्हलपमेंट? नो पापा.. फार्मर हॅप्पी? नो पापा... वूमन सेफ? नो पापा... 10 करोड जॉब? नो पापा... 15 लाख? नो पापा... ओन्ली जुमला? हा हा हा...,' असं ट्विट राजदनं केलं आहे. राजदकडून याआधीही अनेकदा मोदी, भाजपा आणि भाजपाच्या मित्रपक्षांवर निशाणा साधण्यात आला आहे. राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच देशात राजकीय भूकंप होईल, असं विधान सोमवारी केलं होतं. '23 मे रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या पदाचा राजीनामा देतील. भाजपा आणि संयुक्त जनता दलात मतभेद होत असल्याचं कारण त्यावेळी त्यांच्याकडून देण्यात येईल,' असं भाकीत यादव यांनी वर्तवलं आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून सातही टप्प्यात मतदान आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलNarendra Modiनरेंद्र मोदीTejashwi Yadavतेजस्वी यादवJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार