शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole: कालच्या भेटीसाठी शरद पवारांकडून मला निमंत्रण नव्हतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 14:21 IST

Nana Patole on Sharad Pawar: 'आमच्या नेत्यांनी भेटीत ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याचे सांगितले'

ठळक मुद्दे'मी माझ्या पक्षाचे काम करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण नाही'

मुंबई:काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. त्या भेटीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) नसल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, आज स्वतः नाना यांनी त्या भेटीवर भाष्य केले आहे. 'त्या भेटीसाठी मला शरद पवारांचे निमंत्रणच नव्हते', असा दावा  नानांनी केला. 

नाना आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना काँग्रेस नेत्यांची घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीबाबत विचारण्यात आले. त्याबाबत बोलताना नाना म्हणाले की, 'मला शरद पवारांचे निमंत्रणच नव्हते, की नानांना घेऊन या वगैरे...मला त्या भेटीची माहितीही नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यानंतर मी त्यांना विचारले, त्यावर त्यांनी मला ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. मला राग आलाय, अशातला भाग नाही. मी माझ्या पक्षाचे काम करतोय, जर माझ्या पक्षाचे काम करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण नाही,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

2024 मध्ये काँग्रेसची सत्ता येणारयावेळी नाना यांनी आगामी निवडणुकांबाबतही भाष्य केले. बैठकीत निवडणुकांबात चर्चा झाली, तुर्तास महाआघाडीत कोणतेही फेरबदल होणार नाहीत. हायकंमाड जे निर्देश देतील त्यावर मी काम करतो. मला भाजपवर अटॅक करायची जबाबदारी दिलीये, मी रोज भाजपच्या नितीवर अटॅक करत राहणार. ओबीसींचे आरक्षण भाजपने संपवले त्याविरोधात राज्यात आम्ही आंदोलन करणार आहोत, अशीही माहिती नाना पटोलेंनी दिली. तसेच, मी माझ्या पक्षाचे काम करतोय, 2024 मध्ये काँग्रेस पक्ष देशात सरकार बनवेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेSharad Pawarशरद पवारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबई