शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांपाठोपाठ राज्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण; बंटी पाटलांवर उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 16:17 IST

banti patil Corona Positive : गेल्याच आठवड्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यापाठोपाठ आता गृहराज्यमंत्र्यांनाही कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : गेल्याच आठवड्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यापाठोपाठ आता गृहराज्यमंत्र्यांनाही कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे देशमुखांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलदेखील आले होते. Home Minister of state Satej (bunty patil) patil corona Positive

बंटी पाटील यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असून प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी ट्विटरवर सांगितले आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी गृहमंत्र्यांनी पोलीस दलाची बैठक घेतली होती. यानंतर राष्ट्रवादी परिवार संवाद या पक्षीय कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील सर्वच महत्त्वाचे पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्ते संपर्कात आले. अनिल देशमुखांनी पत्रकार परिषदेलाही संबोधित केले. पत्रकारांचाही संपर्क आला. पुढे परतवाड्याला त्यांचे जाणे झाले. तेथेही अनेकांशी संपर्क आला. आता गृहराज्यमंत्री देखील कोरोना बाधित आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

ठाकरे सरकारमध्ये अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये अजित पावर, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आदींचा नंबर होता. मात्र, त्यानंतर खूप वेळाने पुन्हा मंत्र्यांना कोरोनाने गाठले आहे. एकीकडे सामान्यांना लोकल सेवा सुरु होत असताना मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुख