शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांत दोन वार; फडणवीसांबद्दल काय काय म्हणाले अजित पवार

By मोरेश्वर येरम | Updated: December 26, 2020 13:04 IST

"फडणवीसांनी बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं"

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली फडणवीसांवर जोरदार टीकाशेतकरी आंदोलनावरुन अजित पवारांनी फडणवीसांना सुनावलंबैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा शेतकऱ्यांशी बोलण्याचा दिला सल्ला

पुणेराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आक्रमक अंदाजात आज पुण्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. "फडणवीसांनी बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं", असा टोला अजित पवार यांनी लगावला. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन देखील केलं. 

शेतकरी काय वेडे आहेत का?"कृषी कायदे जर खरंच शेतकऱ्यांच्या हिताचे असतील तर दिल्लीत हाडं गोठवणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन कशाला करतायत?", असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. "शेतकऱ्यांसाठी आज हे बैलगाडीतून फिरतायत. शेतकऱ्यांची इतकीच काळजी असेल तर फडणवीसांनी बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीच्या थंडीत आंदोलनला बसलेल्या शेतकऱ्यांशी जाऊन बोलावं आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत", अशी टीका पवारांनी केली. 

'पुन्हा येईन'नंतर आता 'परत जाईन'अजित पवार यांनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना पाटील आणि फडणवीस या दोघांनाही टोला हाणला. "एक जण म्हणतो पुन्हा येईन...दुसरा म्हणतो परत जाईन...एकाला पुन्हा येणं काही जमलं नाही. आता हे म्हणताहेत पुन्हा जाईन. अरे, तुम्हाला पुण्यात बोलावलं कुणी होतं?", असं अजित पवार म्हणाले.  चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात कोल्हापुरात परत जाणार असल्याचं विधान केलं होतं.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीBJPभाजपा