शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Coronavirus: मोदी, योगींच्या प्रतिमेला कोरोनामुळे धक्का, उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या सर्वेतील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 6:45 AM

Coronavirus: काँग्रेस या सर्वेक्षणानंतर फक्त उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आक्रमक झालेला नाही तर, कोरोना महामारीशी लढत असलेल्या लोकांना त्याने मदतकार्यालाही वेग दिला आहे. 

- शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला कोरोना महामारीमुळे जबर धक्का बसला, असा निष्कर्ष काँग्रेसनेउत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात निघाला. काँग्रेस या सर्वेक्षणानंतर फक्त उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आक्रमक झालेला नाही तर, कोरोना महामारीशी लढत असलेल्या लोकांना त्याने मदतकार्यालाही वेग दिला आहे. सूत्रानुसार महासचिव प्रियंका गांधी आणि मदत पोहोचविण्यासाठी बनविल्या गेलेल्या गटाचे अध्यक्ष ग़ुलाम नबी आझाद या मदतकार्यावर देखरेख करीत आहेत. पक्षाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मदत शिबिर सुरू करून रुग्णालयांजवळ गरजू लोकांना भोजन, झोपडपट्टीत कोरडा शिधा, रुग्णवाहिका, औषधे देणे सुरू केले आहे. या कामात एनएसयूआय, युवक काँग्रेस तथा प्रदेश नेत्यांना सक्रिय करण्यात आले आहे. केंद्रीय नेतृत्वात बसलेल्या प्रदेश नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदारी दिली आहे. त्याची समीक्षा केंद्रीय कंट्रोल रूममधून प्रियंका गांधी आणि ग़ुलाम नबी आझाद करीत आहेत. एक नियंत्रण कक्ष लखनौतही स्थापन झाला असून, त्याची माहिती देताना लल्लू म्हणाले की, पूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारणcongressकाँग्रेस