शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब 'किंग्स'! ट्वेंटी-२० क्रिकेटमधील मोडला दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्येही भीमपराक्रम
2
५२३ धावा, ४२ षटकार, ४५ चेंडूंत शतक अन्... पंजाब किंग्सचे कोलकातात ८ मोठे विक्रम!
3
जॉनी जॉनी... १६ चेंडूंत ८० धावा! बेअरस्टोचे ईडन गार्डवर वादळी शतक; अश्विनची “Save the bowlers” पोस्ट
4
“पुलोद सरकार स्थापन केले ते संस्कार, अजितदादा महायुतीसोबत गेले तर गद्दार?”: धनंजय मुंडे
5
“देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय, ते महाराष्ट्राला घाबरतात कारण...”: संजय राऊत
6
हार्दिक पांड्या T20 WC मध्ये षटकात सहा Six खेचेल! युवराज सिंगचा विश्वास अन् सांगितले चार सेमी फायनलिस्ट
7
“NDAला मिळणारा पाठिंबा विरोधकांची निराशा वाढवणारा”; पंतप्रधान मोदींनी मानले मतदारांचे आभार
8
“विश्वगौरव PM मोदी अन् नारायण राणे हे कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन”: देवेंद्र फडणवीस
9
राजन विचारेंनी घेतला उमेदवारी अर्ज; पण महायुतीच्या गोटात शुकशुकाट, उमेदवार कोण?
10
विराट, रोहित यांनी केव्हा निवृत्त व्हावे? युवा खेळाडूंचा उल्लेख करून युवराज सिंगचं मोठं विधान 
11
राहुल-प्रियांका यांना उमेदवारी? अमेठी-रायबरेली जागेबाबत काँग्रेसने बोलावली बैठक
12
पंजाबने ३ झेल टाकले, सुनील नरीनने धू धू धुतले... फिलने जखमेवर आणखी 'सॉल्ट' शिंपडले 
13
“उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला
14
‘लाव रे तो व्हिडिओ’! “सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा”; CM शिंदेंची ठाकरे गटावर टीका
15
“लोकसभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात दिसणार नाहीत”; संजय राऊतांचा दावा
16
Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल
17
मतदानासाठी आलेल्या महिलेला हार्ट अटॅक; रांगेतला डॉक्टर मदतीला धावला, CPR देऊन जीव वाचवला!
18
'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
19
नाशिकमध्ये महायुतीला धक्का; लोकसभा उमेदवारीसाठी शांतीगिरी महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं!
20
ना पैसा-ना साधनं पण क्रिकेटपायी वेड्या झालेल्या मुलींनी ठरवलं आपण खेळायचं, व्हानुआतू क्रिकेटची करामत

काँग्रेस नेते दामोदर शिंगडा यांचे निधन; वयाच्या २५ व्या वर्षी बनले होते खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 8:44 PM

पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.

 वाडा : काँग्रेसचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे रविवारी वसई येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान सायंकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. सन १९८० मध्ये ते प्रथम डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते १९८४, १९८९, १९९१ व २००४ असे पाच वेळा निवडून आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.भारतीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या दामोदर शिंगडा यांनी १९७९ मध्ये प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. १९८० मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी ते खासदार म्हणून निवडून आले. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.

शेतीनिष्ठ शेतकरी म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे काॅंग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेस