शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

मनसुख हिरेन प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले, तपासाबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 8:23 PM

Uddhav Thackeray spoke on Mansukh Hiren case : मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या घटनेबाबत पोलीस आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यातच ही कार चोरीची असल्याचे समोर आल्यानंतर काही दिवसांनी या कारचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे धुके दाटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र आता या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी एटीएस करत आहे. केवळ एका माणसासाठी नवी व्यवस्था तयार करता येत नाही. याआधीच्या सरकारांमध्येही अशीच व्यवस्था होती. मात्र या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारकडे देण्याचा आग्रह असेल तर त्यामागे काहीतरं काहीतरी कुटील डाव असल्याची शंका उपस्थित होतेय. हा डाव आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. 

दरम्यान, मुंबईत आत्महत्या केलेले दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबतही भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, आम्ही सिल्व्हासामधील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करत आहोत. केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्व्हासामधील खासदारांच्या आत्महत्येबाबत विरोधी पक्ष बोलत नाही. मात्र राज्यात व्यवस्था नाही. सारे काही केंद्रावर अवलंबू आहे, अशी ओरड करत महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण