शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

राम सातपुते यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी, राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या पदावर केली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:52 IST

Ram Satpute: भाजपाचे युवा आमदार राम सातपुते यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपाच्या पक्ष कार्यकारिणीने राम सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली - भाजपाचे युवा आमदार राम सातपुते यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपाच्या पक्ष कार्यकारिणीने राम सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता अल्पावधीत राज्याच्या राजकारणात छाप पाडणाऱ्या राम सातपुतेंकडे राष्ट्रीय राजकारणात चमकण्याची संधी चालून आली आहे. (BJP has given a big responsibility to MLA Ram Satpute, he has been Appointed as National Vice President of BJYM)

भारतीय जनता पक्षाने पक्षाची युवा संघटना असलेल्या भाजयूमोच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीची आज घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील आमदार राम सातपुते आणि मधुकेश्वर देसाई यांच्यासह इतर पाच जणांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली. यामध्ये अनूप कुमार साहा, मनीष सिंह, अर्पिता अपराजिता बडजेना, डॉ. अभिनव प्रकाश आणि नेहा जोशी यांचा समावेश आहे.

भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राम सातपुते यांनी सोलापूरमधील माळशिरस मतदारसंघातून विजय मिळवला होता. राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार उत्तमराव जानकर यांना २ हजार ५९० मतांनी पराभूत केले होते. दरम्यान, राम सातपुते यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केली होती.   

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणmalshiras-acमाळशिरस