लोकशाहीत महाडसारख्या शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे. हल्ला करणारे कोण आहेत, ते कोणाचे सुपुत्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे अशीही टीका खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली. ...
Bhagur Municipal Council Election: शिवसेनेच्या एका उमेदवाराचेच नाव मतदार यादीत सापडत नसल्याने मतदारांमध्ये आणि निवडणूक यंत्रणेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ...
पोलीस आणि भाजपा पदाधिकारी यांच्यात कार सोडून देण्याबाबत चर्चा झाली. त्याची माहिती शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली. माहिती मिळताच निलेश राणे रात्री १ वाजता मालवण पोलीस ठाण्यात पोहचले. ...
RSS Chief Mohan Bhagwat News: सध्या सगळ्या जगात भारताच्या पंतप्रधानांचे ऐकले जाते. भारत मोठा होईल, तेव्हा विश्वाचे कल्याण होईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...