शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 16:21 IST

हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देआत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट

 वाकड : हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. हसीना पटेल (वय १८, रा. हिंजवडी फेज २, मूळगाव कर्नाटक) असे त्या तरुणीचे नाव आहे.  हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनाचे वडील या भागात मॅगीचे डिस्टयूब्युटरकडे रखवालदार म्हणून काम करतात. या गोदामाशेजारीच पत्र्याच्या खोलीत या कुटुंबियांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान,शुक्रवारी पहाटे आई-वडील दोघेही आपापल्या कामावर निघून गेले. यावेळी हसीनाचा मामा व भाऊ घरी होते. भावाने घरातील चावी घेऊन गोदामाचे शटर उघडले असता हसीनाने गोदामातील गार्बेजच्या खोलीत लोखंडी रॉडला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :wakadवाकडhinjawadiहिंजवडीDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस