शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

वाढदिवसाला आलेल्या तरुणाचा अपहरण करुन खून : आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:02 PM

वाढदिवसाला आलेल्या तरुणाचे अपहरण करून त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ही घटना सिम्बायोसिस कॉलेज रस्ता नांदेगाव येथे घडली. 

पिंपरी : वाढदिवसाला आलेल्या तरुणाचे अपहरण करून त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. ही घटना सिम्बायोसिस कॉलेज रस्ता नांदेगाव येथे घडली. आदित्य खोत (वय २५, रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

            मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आदित्य याला काही जणांनी वाढदिवसाचा केक कापण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. पिंपरीतील सुभाषनगर येथे सर्वजण जमले होते. त्यांनी आदित्यला नांदेगाव येथे नेले आणि त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. बुधवारपासून आदित्य बेपत्ता होता. याबतबत त्याच्या आईने गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्यात आदित्य बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यावेळी पोलिसांनी त्याला फोन केला असता मित्रांसोबत असल्याचे त्याने आईला सांगितले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस