शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘मला पार्टीला का बोलावले नाही’, वाढदिवसाचा केक कापताना मित्रावर कोयत्याने वार

By प्रकाश गायकर | Updated: June 21, 2024 15:53 IST

वाढदिवसाला न बोलविल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार करून चार वाहनांची तोडफोडही केली

पिंपरी : मित्रांनी मित्राच्या वाढदिवसाला न बोलविल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केले. तसेच चार वाहनांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ममतानगर, जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी मयूर सुरेश गायकवाड (३०, रा. ममतानगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिकेत गायकवाड (वय २३, रा. औंध, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड त्यांचे मित्र अतुल पोंगडे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ मित्र ओम मोरे यांच्या वाढदिवसाचा केक कापत होते. त्यावेळी संशयित आरोपी अनिकेत तिथे आला. त्याने मित्रांना शिवीगाळ करत ‘मला पार्टीला का बोलावले नाही’ असे म्हणत मित्राची दुचाकी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यास गायकवाड यांनी अडवले. त्यानंतर अनिकेत याने फिर्यादी गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्याकडे असलेला कोयता हवेत फिरवून फिर्यादीवर वार केले. त्यानंतर आरोपी अनिकेत याने सुमित सोनवणे यांची दुचाकी फोडली. ममतानगर, गल्ली क्रमांक चार येथून जात असताना त्याने आणखी दोन चार चाकी आणि एक दुचाकी वाहनाची तोडफोड केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीbikeबाईकSocialसामाजिक