शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ ट्रकची टँकरला धडक, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 09:58 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेच्या ट्रकची समोरुन जाणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसली. धडकेनंतर हा ट्रक पूर्णतः उलटला. या दुर्घटनेत ट्रकच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे.

ठळक मुद्देमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक-टँकरची जोरदार धडकक्लिनरचा जागीच मृत्यू, चालक जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेच्या ट्रकची समोरुन जाणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसली. धडकेनंतर हा ट्रक पूर्णतः उलटला. या दुर्घटनेत ट्रकच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मोहम्मद सुलतान असे मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव आहे तर चालक मोहम्मद मुज्जफिर गंभीर जखमी झाला आहे. हे दोघंही मूळचे हरियाणातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबईच्या दिशेने साखर घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून वाहनाची समोरुन जाणार्‍या टँकरला धडक बसली. यानंतर ट्रक रस्ता दुभाजकाला लावण्यात आलेल्या ब्रायफ्रेन रोपवर सुमारे 150 फुट घासत जाऊन उलटला. यामध्ये गाडीतील क्लिनर रस्त्यावर पडलेल्या साखरेच्या पोत्यांखाली दबला गेल्यानं त्याचा मृत्यू झाला, तर चालक गाडीतच अडकला होता. बोरघाट- खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पथक आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेDeathमृत्यू