मुंबई - पुणे महामार्गावर दुचाकी वाहनांचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; किवळे परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 09:54 PM2021-06-01T21:54:47+5:302021-06-01T21:55:18+5:30

ही घटना मंगळवारी (दि १ ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.....

Three person death in two-wheeler accident on Mumbai-Pune highway; Incidents near Kiwale | मुंबई - पुणे महामार्गावर दुचाकी वाहनांचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; किवळे परिसरातील घटना

मुंबई - पुणे महामार्गावर दुचाकी वाहनांचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; किवळे परिसरातील घटना

googlenewsNext

किवळे : मुंबई- पुणे महामार्गावर किवळे-विकासनगर येथे  दोन  दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वारासह तिघांचा मृत्यू झाला आहे.एकाचा अपघातस्थळी व इतर दोघांचा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

ही घटना मंगळवारी (दि १ ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे . एकजण जखमी असून उपचारासाठी देहूरोड येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे . 

Web Title: Three person death in two-wheeler accident on Mumbai-Pune highway; Incidents near Kiwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.