शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

दुकानदाराला मारहाण; भाजपा नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 9:51 PM

भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दुकानाची तोडफोड केली.

ठळक मुद्देगळ्यातील सोनसाखळी आणि कानातील सोन्याची बाळी गायब

पिंपरी  : दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे यांच्यावर तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या सात जणांविरुद्ध दुकानदाराने फिर्याद दाखल केली आहे. दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास चिखली शिवतेजनगर येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय नेवाळे, सचिन किरवे, स्वप्नील इतर चार अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बदाराम भिकाजी देवासी (वय २४, रा.  शिवतेजनगर, चिखली. मूळगाव राजस्थान) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवासी हे स्वीट मार्टमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या दुकानासमोर चायनीज, ज्यूस आणि पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे. रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास नेवाळे कार्यकर्त्यांसह तेथे आले. त्यांनी देवासी यांना चायनीज, पाणीपुरी आणि ज्यूस सेंटर हे दुकानासमोर लावायचे नाही, असे सांगितले. देवासी यांनी दुकान मालकाला फोन करून नेवाळे यांचा निरोप दिला,   त्यावेळी नेवाळे यांच्याबरोबर आलेल्या एकाने देवासी यांच्या कानशिलात मारली. दुकान मालकाला वेगळे सांगत असल्याचा राग आल्याने संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत दुकानाची तोडफोड केली. यावेळी देवासी यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि कानातील सोन्याची बाळी गहाळ झाली. असे फिर्यादीत नमूद केले आहे

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसBJPभाजपा