शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणामुळे तळेगावात चुरस कमी

By admin | Updated: October 6, 2016 03:18 IST

नगर परिषद निवडणुकीसाठी तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपद सोडतीतून इतर मागासवर्गीय महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहे.

तळेगाव दाभाडे : नगर परिषद निवडणुकीसाठी तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपद सोडतीतून इतर मागासवर्गीय महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहे. सत्ताधारी तळेगाव शहर विकास समिती आणि भाजपातर्फे सक्षम उमेदवारांची चाचपणी चालू असून, येत्या काही दिवसांत उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल. खुल्या वर्गातील उमेदवारांची संधी गेल्याने निवडणुकीतील चुरस मात्र कमी झाली आहे.मुंबईत आरक्षणांच्या सोडती काढण्यात आल्या. तळेगाव शहर आणि परिसरात आरक्षणाबाबत उत्सुकता होती. ओबीसी महिला उमेदवाराला संधी मिळाली असल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरभर पसरली आणि खुल्या वर्गातील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतील इच्छुकांचा हिरमोड झाला. यंदा थेट नागरिकांतून निवडणूक होणार असल्याने मतदारांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षांतर्गत पदवाटपाच्या खिरापतीस त्यामुळे खीळ बसणार आहे. नागरिकांनी प्रामाणिक, सक्षम आणि विकासाचा दूरदृष्टिकोन असलेल्या उमेदवारावर नगराध्यक्षपदाची धुरा सोपविली, तर शहराचा विकास लोकशाहीस अपेक्षित असल्याप्रमाणे होईल, असे जाणकारांचे मत आहे.(वार्ताहर)नगराध्यक्षांना मिळणार ५ वर्षांचा कालावधी नगर परिषदेत शहरविकास समिती सत्तेत आहे. येत्या निवडणुकीतील प्रचारात त्यांचा विकासकामे हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. गेल्या पाच वर्षांत सुरेश धोत्रे यांना अडीच वर्षे नगराध्यक्षपद मिळाले. त्यानंतर सुलोचना आवारे, माया भेगडे, शालिनी खळदे यांना नगराध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली. मात्र, आगामी नगराध्यक्षाला पाच वर्षांचा सलग कालावधी मिळणार आहे.