शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मुलांनीही संधींचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे : कृष्ण प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 11:19 IST

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बहुतांशवेळ घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांचे स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष होते.

ठळक मुद्देचिंचवडला उद्योजकता परिचय कार्यशाळा 

पिंपरी : पोलिसांच्या मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यासाठी संधींचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी समाजासमोर यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे. 

पोलिसांच्या मुलांना उद्योजक बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुढाकार घेतला आहे. या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी उद्योजकता परिचय कार्यशाळेचे चिंचवड येथे मंगळवारी आयोजन केले होते. पिंपरी- चिंचवड पोलीस, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर आदी या वेळी उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बहुतांशवेळ घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांचे स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष होते. मुलांचे शिक्षण आणि रोजगार किंवा स्वयंरोजगार याबाबत उपाययोजना करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. त्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील पोलिसांच्या पाल्यांना स्वतःच्या पायावर उभे करून रोजगार देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. 

उद्योजकता उपक्रमांतर्गत पोलिसांच्या पाल्यांना स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. बँकेच्या माध्यमातून ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊन त्यावर १५ ते ३५ टक्के अनुदान देखील आहे. या संधींचा फायदा घेऊन औद्योगिकनगरीत पोलिसांची मुले स्वतः उद्योजक होऊन इतरांना रोजगार देतील, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसbusinessव्यवसाय