शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई केल्यामुळे पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 8:00 PM

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन नोकरी घालवण्याची दिली धमकी

पिंपरी : मोटारीतून बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई केल्याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी कारवाई करणाऱ्या फौजदाराला धक्काबुक्की केली. तसेच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन नोकरी घालवण्याची धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास गणेशनगर बोपखेल येथे घडली.दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदार कुणाल बालाप्रसाद कुरेवाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. रामनगर, बोपखेल) याला अटक केली आहे. फियार्दी कुरेवाड यांना आरोपी महेंद्र याचा मुलगा स्वप्नील वाघमारे (वय २१) हा इनोवा मोटारीतून दारू विक्री करत असताना आढळला. त्यावरून त्याला ताब्यात घेतले आहे. या कारणावरून आरोपी महेंद्र वाघमारे यांनी आरडाओरडा केला. माझी गाडी व मुलाला का ताब्यात घेतले, असे विचारत पोलीस फौजदार कुरेवाड यांच्या अंगावर धावून येत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. फौजदार कुरेवाड हे महेंद्र यांना समजून सांगत असताना मी तुमची नोकरी घालवू शकतो. तुमच्यावर अ?ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करतो.' अशी धमकी दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस