शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
4
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
5
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
6
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
7
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
8
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
9
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
10
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
11
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
12
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
13
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
14
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
15
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
16
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
17
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
19
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
20
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार

Pimpri Breaking News: पिंपरी शहरातील शॉपिंग मॉल सुरू होणार; काय सुरू, काय बंद ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 23:01 IST

पिंपरी शहरासाठीची नवीन लॉकडाऊन नियमावली जाहीर..

ठळक मुद्दे शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार

पिंपरी :  औद्योगिक नगरी पिपरी चिंचवड शहरात शनिवार।पासून अनलॉक -३ ची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शहरातील सर्व दुकाने सकाळी ९  ते सायंकाळी ७  या वेळेत सुरु राहणार आहेत. तर, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स दिनांक ५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. हॉटेल मधील निवास व्यवस्था ३० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. दुचाकीवरून डबलसीट प्रवास करता येणार आहे. याबाबतची नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी जाहिर केली आहे.  

कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना राज्यात उद्यापासून अनलॉक -३ चा टप्पा सुरू होणार आहे. त्याबाबतची नियमावली महापालिकेने जारी केली आहे. रात्री आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रात्री १०.ला नियमावली जाहीर केली, यामध्ये दुकानांची वेळ दोन तासाने वाढविण्यात आली आहे. तसेच कॅटेन्मेंट झोन मधील निर्बंध कायम राहणार आहेत................ हे सुरू राहणार१) सर्व  दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार तर बाजारपेठेतील दुकाने पी २,  पी २ नुसार सुरू राहतील२) शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्ट पासून सुरू होणार३)  हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस निवास व्यवस्थेसाठी ३३ टक्के क्षमतेने सुरू४)  शासकीय कार्यालये १५ टक्के मनुष्यबळासह सुरू५)  क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने  सकाळी ६ ते सायंकाळी ७पर्यंत खुली राहणार६) औद्योगिक आस्थापना १०० टक्के क्षमतेने सुरु७) खासगी कार्यालये, माहिती तंत्रज्ञान विषयक ५० टक्के मनुष्यबळासह सुरु, शक्य असेल तोपर्यंत वर्क फ्रॉम होम८)सरकारच्या आदेशानुसार केशकर्तनालये, ब्युटी पार्लर सुरु राहणार.....या गोष्टीना बंदी

१) शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था२) रेस्टारंट, सिनेमा हॉल,  व्यायाम शाळा.३).जलतरण तलाव, बार, सभागृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क४) सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजने, सांस्कृतीक, शैक्षणिक उपक्रम, सभा, संमेलने

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर