पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये घडलेली धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोसायटीतील लिफ्टमधून जात असताना एका चिमुकलीचा हात लिफ्टच्या दरवाजात अडकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीतील काही रहिवासी नेहमीप्रमाणे लिफ्टचा वापर करत होते. त्या वेळी दोन लहान मुली आपल्या कुटुंबियांसोबत लिफ्टमध्ये आल्या. यादरम्यान लिफ्टचे दार उघडताच त्यातील एका चिमुकलीने हात पुढे केला. मात्र, अचानक दार उघडतांना तिचा हात त्यात अडकला.
Web Summary : A shocking incident occurred in Pimpri-Chinchwad where a girl's hand got stuck in a lift door. The CCTV footage shows residents helping her. The girl was safely rescued with minor injuries. Concerns are raised about lift safety and parental supervision.
Web Summary : पिंपरी-चिंचवड में एक चौंकाने वाली घटना सामने आई जहां एक बच्ची का हाथ लिफ्ट के दरवाजे में फंस गया। सीसीटीवी फुटेज में निवासियों को उसकी मदद करते हुए दिखाया गया है। बच्ची को मामूली चोटों के साथ सुरक्षित बचा लिया गया। लिफ्ट सुरक्षा और माता-पिता की निगरानी पर चिंता जताई गई।