शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

केकचे पैसे मागितल्याने बेकरीत दहशत; पिंपरीत कोयत्याच्या धाकावर दोन हजार रुपये हिसकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 18:01 IST

- केक घेतल्यानंतर पैसे न देता निघण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.

पिंपरी - केकचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून तिघांनी बेकरीत दहशत माजवत दुकानदाराकडून दोन हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना पिंपळे सौदागर परिसरात घडली. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाणे येथे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि. २६) रात्री सुमारे सव्वा अकराच्या सुमारास घडली. पिंपळे सौदागर येथील एका बेकरीत तिघे संशयित आले. त्यांनी केक घेतल्यानंतर पैसे न देता निघण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.यावेळी संशयितांनी दुकानदाराच्या शर्टाच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. तसेच कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी आदित्य मानवतकर, अथर्व चव्हाण आणि यश दुर्गे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नौशाद मुख्तार अहमद (वय ४२, रा. जगताप नगर, पिंपळे सौदागर) यांनी शनिवारी (दि. २८) पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bakery terrorized over cake money; ₹2000 stolen in Pimpri.

Web Summary : In Pimpri, three individuals terrorized a bakery for demanding cake payment. Brandishing a sickle, they stole ₹2000 from the shopkeeper. Police have registered a case against the accused, creating tension in the area.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारी