शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

पवना धरणातून विसर्ग वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:53 AM

मावळ परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण शंभर टक्के भरल्याने नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

पिंपरी : मावळ परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण शंभर टक्के भरल्याने नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शुक्रवारी सकाळपासून २९०८ ऐवजी विसर्ग वाढवून ३००६ क्यूसेक या वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना नदी वाहू लागली आहे.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. धरण शंभर टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरण फुल झाले. मावळ परिसरातील गावांचाही पाण्याचा प्रश्न संपला आहे. एक जूनपासून २५४३ मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी याच दिवशी २४६२ मिमी पाऊस झाला होता. पाऊस सुरूच राहिला तर पवना नदीतील पाण्याची पातळी वाढू शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.महापालिकेचा आपत्ती निवारण कक्ष सज्ज आहे. महापालिका प्रशासनाने पवना नदी काठच्या रावेत, पुनावळे, चिंचवड, थेरगाव, पिंपरी, पिंपळे सौदागर, सांगवी, दापोडी परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. धरण परिसरात आजही पावसाची संततधार सुरू आहे. आठ दिवसांपासून धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे.

टॅग्स :Damधरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड