शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Pandharpur Wari: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:01 IST

सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले होते. 

श्री क्षेत्र देहूगाव : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांच्या हस्ते श्री क्षेत्र देहूगाव येथे करण्यात आले .यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप मधूकर महाराज मोरे,सर्व विश्वस्त तसेच दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्यासह सांप्रदाय व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री पाटील व पार्थ पवार हे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम उपस्थित होते. देहूतून मार्गस्थ झालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम गजर करीत दुपारी साडेबारा वाजता देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत दाखल झाला.  

भगव्या पताका आसमंती फडकवत..., टाळ-मृदंगाचा कल्लोळ आणि वीणेचा झंकार करत..., ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले होते. 

टॅग्स :dehuदेहूsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीchandrakant patilचंद्रकांत पाटीलNavalkishor Ramनवलकिशोर रामparth pawarपार्थ पवारPandharpur Wariपंढरपूर वारी