दररोज देशांतर्गत सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यातील २५ टक्के म्हणजे १० लाख गुलाबांची वाहतूक विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे ही फुले विविध विमानतळांवर पडून आहेत. ...
शिरसगाव येथून पुन्हा मलठणकडे परत जात असताना वेगात निर्वी येथे असलेल्या वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी मांडलेल्या सिमेंटच्या बाकडावर जाऊन आदळली ...
माझी पंढरी, माझे विठ्ठल बनून पंचवीस वर्षांपूर्वी आयुष्यात आलेले डाॅ. बाबा आढाव आज मला साेडून गेले अन् मीही पाेरका झालाे. तब्बल दाेन तपं सावली बनून बाबांसोबत राहताना मिळालेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी याची किमत दुसऱ्या कशातच करता येणार नाही, हे बाेल आहे ...
साधारण ७२ किंवा ७३ साल असेल. मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. एका कंपनीने मला पुण्यातील वसाहतींमध्ये देण्यासाठी म्हणून १२ दूरचित्रवाणी संच दिले. घराघरात टीव्ही येण्याचा हा काळ होता. ...