मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Pimpri Chinchwad (Marathi News) दहशतवादी संघटनांचा काही संबंध आहे का? ई-मेल कुठून आणि केला, धमकी कुणी कशासाठी दिली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू ...
लोकसभेत दिसणारा बारामतीकरांचा कल विधानसभेत सध्या निश्चित बदलला असून २३ तारखेला तो आपल्याला समजेल, अजित पवारांचा विश्वास ...
उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला उमेदवारांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात हा तपशील ...
भाजपचे भीमराव तापकीर बारावी पास, सचिन दोडगे दहावीपर्यंत तर मयुरेश वांजळे उच्चशिक्षित असून बीई (सिव्हिल) झाले आहेत ...
सलूनमध्ये घुसून थेट दाढी करणारा उमेदवार मागे कधी झाला नसेल, पुढेही कधी होणारही नाही, हा प्रचारातला वेगळाच प्रसंग ...
हेमंत रासने तब्बल १८ कोटींचे धनी असून धंगेकर आणि भोकरेंपेक्षा श्रीमंत आहेत, शिक्षणात रासने व भोकरे बारावी, तर धंगेकर आठवी पास ...
शरद पवार गटाकडून अश्विनी नितीन कदम रिंगणात उतरल्या असून दुसऱ्या अपक्ष उमेदवार अश्विनी नितीन कदमच निवडणूक लढणार आहेत ...
कोणालाही मत द्या ते काकाला किंवा पुतण्याला जाईल, त्यापेक्षा जरांगे यांनी कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही, याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी ...
आपने राज्यात विधानसभा निवडणुकीतही एकही उमेदवार उभा न करता आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, आता काँग्रेस बंडखोरी थांबवू शकत नाहीये ...
ससून रुग्णालयातील समितीच्या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तीन डॉक्टरांसह दोन परिचारिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ...