अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Maval Assembly Election 2024 Result स्वपक्षातील बंडखोरी, भाजपने थेट विरोधात केलेला प्रचार, महाविकास आघाडीने अपक्षाला दिलेला पाठिंबा अशा प्रतिकूल गोष्टींवर मात करत सुनील शेळके यांनी विजय खेचून आणला ...
Maharashtra Assembly Election 2024 पक्षफुटीनंतर लोकसभेवेळी शरद पवार पक्षाला मिळालेली सहानुभूती आताही मिळेल, असे सांगितले जात असताना निकालावरून ते सपशेल खोटे ठरले ...
Shivajinagar Assembly Election 2024 Result २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळे हे बहिरट यांच्याविरोधात ५ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी मात्र बहिरट आणि अपक्ष उमेदवार असूनही शिरोळे यांचा लीड वाढला ...
Kasba Assembly Election 2024 Result बंडखोरी झाली, होऊ द्या. कोणी काम करत नाही, नको करू द्या, अशा वृत्तीनेच पक्ष काम करत होता. त्याचा फटका धंगेकरांना बसला ...
Hadapsar Assembly Election 2024 Result लोकसभा निवडणुकीपेक्षा या मतदारसंघात २५ हजार ४७१ महिलांनी अधिक मतदान झाले, लाडकी बहिण योजनेचा फायदा तुपेंना झाला ...
khadakwasala Assembly Election 2024 Result २०१९ मध्ये २५०० मतांनी निसटता पराभव झालेल्या दोडकेंचा भीमराव तापकीर यांनी ५२ हजार ३२२ मताधिक्याने सलग दुसऱ्यांदा पराभव केला ...