लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना - Marathi News | Prayer to Sai Chari for Ajit Pawar's Chief Ministership; A palanquin procession on foot departs from Baramati to Shirdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना

या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

आताची निवडणुक तर पैसे वाटपाच्या सर्व मर्यादा ओलांडणारी; डॉ. बाबा आढावांची टीका - Marathi News | The current election is beyond all limits of money distribution Criticism of Baba reviews | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताची निवडणुक तर पैसे वाटपाच्या सर्व मर्यादा ओलांडणारी; डॉ. बाबा आढावांची टीका

आता निवडणुका इतक्या महाग करून ठेवल्या आहेत की सामान्य माणूस निवडणुक लढवण्याचा विचारही करू शकत नाही ...

काही तक्रारी असल्यास लेखी द्या; मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंचे आवाहन - Marathi News | If there are any complaints put them in writing Raj Thackeray appeals to the defeated candidates of MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही तक्रारी असल्यास लेखी द्या; मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंचे आवाहन

मते कमी का मिळाली? काय करण्याची गरज आहे असे वाटते? स्थानिक पदाधिकारी काम करत होते का? असे प्रश्न विचारत ठाकरेंनी उमेदवारांना बोलते केले ...

Pune Winter: पुण्यात कडाक्याची थंडी; पारा ८ अंशावर, थंडीच्या लाटेची शक्यता, पारा आणखी खाली घसरणार - Marathi News | Severe cold in Pune Mercury at 8 degrees chances of cold wave mercury will drop further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कडाक्याची थंडी; पारा ८ अंशावर, थंडीच्या लाटेची शक्यता, पारा आणखी खाली घसरणार

नागरिकांनी थंडी असली तरी व्यायाम सुरू ठेवा, किमान सूर्यनमस्कार करणे आवश्यक, थंडीपासून बचावासाठी वापरा उबदार कपडे ...

'एनबीटी’चे कार्यालय मुंबईहून पुण्यात आणणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन - Marathi News | NBT office will be brought from Mumbai to Pune Chandrakant Patil assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एनबीटी’चे कार्यालय मुंबईहून पुण्यात आणणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

केवळ पुणे पुस्तक महोत्सवा पुरते ‘एनबीटी’चे काम येथे होणार नसून, वर्षभर विविध उपक्रम होतील ...

बसच्या फुकट्या प्रवाशांकडून ७६ लाखांहून अधिक दंड वसूल! १० महिन्यांत १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास - Marathi News | More than 76 lakh fines collected from free bus passengers As many as 15 thousand passengers travel without ticket in 10 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसच्या फुकट्या प्रवाशांकडून ७६ लाखांहून अधिक दंड वसूल! १० महिन्यांत १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

पीएमपीच्या महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जाते, तरीही हा प्रकार कमी होत नाही. ...

हेल्मेटसक्तीचा नियम नेमका कुठं? नागरिक संभ्रमावस्थेत, हेमंत रासनेंनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Where exactly is the helmet compulsory rule citizen confusion Hemant Rasane gave important information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटसक्तीचा नियम नेमका कुठं? नागरिक संभ्रमावस्थेत, हेमंत रासनेंनी दिली महत्वाची माहिती

गेल्या २ दिवसांपासून पुणे शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई कडक करण्यात येणार असून सहप्रवाशाला देखील हेल्मेटसक्ती सांगण्यात येत आहे ...

Sanjeevan Samadhi Sohala 2024: 'ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम', संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी - Marathi News | dnyaneshwar mauli tukaram sant dnyaneshwar maharaj 728 Sanjeevan Samadhi ceremony in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम', संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

सोहळ्यात एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री करावे अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली ...

तुम्हाला डोळे येऊ नये, अक्कल येऊ नये, हीच व्यवस्थेची इच्छा! नागराज मंजुळेंचे सूचक वक्तव्य - Marathi News | You should not get eyes you should not get common sense this is the desire of the system! Indicative statement of Nagaraj Manjule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हाला डोळे येऊ नये, अक्कल येऊ नये, हीच व्यवस्थेची इच्छा! नागराज मंजुळेंचे सूचक वक्तव्य

महापुरूषांमुळे आज आपण चांगले जगू शकतो, पण त्यांना आपण वाटून घेतले, तर जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही ...