लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | Four men who terrorised with sickles sent to Yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची येरवडा कारागृहात रवानगी

बारामती शहरातील पहिलीच कारवाई ...

Maharashtra Winter: राज्यात २ आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु होणार - Marathi News | The cold weather which has disappeared for 2 weeks will return to the maharashtra state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २ आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु होणार

राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला ...

सरकारी, खासगी नोकरी करताना रिक्षा चालवण्याची हौस; परवाना परत करा अन्यथा रद्द होणार - Marathi News | Desire to drive rickshaw while doing government or private job Return the license otherwise it will be cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी, खासगी नोकरी करताना रिक्षा चालवण्याची हौस; परवाना परत करा अन्यथा रद्द होणार

नोकरी करताना रिक्षा परवाना ज्यांच्याकडे आहे, अशा परमीटधारकांवर आरटीओकडून कारवाई केली जाणार ...

सुश्रुषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला बांधून ठेवले; मारण्याची धमकी देऊन ३२ हजारांना लुटले - Marathi News | A young man who was kept for welfare tied up an elderly man robbed him of 32 thousand by threatening to kill him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुश्रुषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला बांधून ठेवले; मारण्याची धमकी देऊन ३२ हजारांना लुटले

तरुणाने पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांच्याकडील ३२ हजारांची रोकड आणि मोबाइल संच त्याने काढून घेतला, त्यांचे हात दोरीने बांधून चोरटा पसार झाला ...

चुकीचे काम केल्यास निलंबनाला सामोरे जावे लागेल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा इशारा - Marathi News | If you do something wrong you will face suspension Health Minister Prakash Abitkar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीचे काम केल्यास निलंबनाला सामोरे जावे लागेल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा इशारा

खासगी रुग्णालयांची पाहणी करावी, त्रुटी आढळल्यास कारवाई करावी, आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश ...

शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन, त्या दोघांना पिस्तुलासह अटक - Marathi News | Plan to avenge the murder of Sharad Mohol, the two were arrested with a pistol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन, त्या दोघांना पिस्तुलासह अटक

गँगस्टर शरद मोहोळचा (दि. ५ जानेवारी) भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. ...

इंद्रायणीची स्वच्छता १ दिवसाचं काम नाही; स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Cleaning Indrayani is not a 1-day task Government will take concrete steps for cleanliness - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणीची स्वच्छता १ दिवसाचं काम नाही; स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील - देवेंद्र फडणवीस

जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्याठिकाणी जातं ते सगळं एकत्र करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे ...

माझ्यात अपयश पचवण्याची हिंमत; परत उभारी घेईन : दिलीप मोहिते-पाटील - Marathi News | I have the courage to accept failure; I will rise again: Dilip Mohite-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्यात अपयश पचवण्याची हिंमत; परत उभारी घेईन : दिलीप मोहिते-पाटील

मी परत उभारी घेईन. जिथं चुकले ते दुरुस्त करील" असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. ...

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास - Marathi News | Two lakh passengers travelled in the metro on the first day of the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास

मेट्रोने प्रथमच दोन लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला, पिंपरी ते स्वारगेट मार्गानेही ओलांडला एक लाख प्रवाशांचा टप्पा ...