मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
PMC Election 2026 शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच १२,५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत ...
PMC Election 2026 विशेष करून झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष द्यावे लागणा आहे. पैशांचे वाटप होऊ नये यासाठी आपल्या परिसरात रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना खडा पहारा द्यावा लागणार आहे ...
Municipal Election 2026 data : शहरीकरण आणि नवीन गृहप्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुणे-पिंपरी परिसरातील मतदार नोंदणीने नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः तरुण मतदारांची वाढलेली संख्या आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. ...
Largest City Of Maharashtra List: महाराष्ट्रातील ५ मोठ्या शहरांचा निवडणूक आढावा. मुंबईत १ कोटी मतदार, तर पुण्यात सर्वाधिक उमेदवार. पिंपरी-चिंचवडमध्ये ४४% मतदार वाढ. सविस्तर आकडेवारी वाचा. ...
PMC Election 2026 पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत, ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग असून प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे ...
PMC Election 2026 महापालिकेच्या प्रश्नांशी महिलांचा थेट संबंध असून पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, अंगणवाडी, शाळा, रस्त्यांवरील प्रकाश, सार्वजनिक वाहतूक हे सगळे विषय महिलांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेले आहेत ...