रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Pimpri Chinchwad (Marathi News) शहर अभियंता पदासाठी शासनाकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकारी येणार असल्याची कुणकुण महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना लागली आहे.. ...
पाऊस सुरू झाल्यापासून पुण्यात गेल्या दोन आठवड्यांत इमारत कोसळून अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. ...
कासारसाई धरण परिसरात युवकमित्र फिरण्यासाठी आले होते. ...
आचार्यश्रींच्या स्वागताची जय्यत तयारी चिंचवडमध्ये करण्यात आली होती. ...
ओटीपी नंबरची माहिती घेत बँक खात्यातून परस्पर ७० हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करुन एकाची फसवणूक करण्यात आली आहे. ...
झाडावरुन पडून जखमी झाल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे डाेळे दान करण्याचा निर्णय पुण्यातील पिंपरी भागातील कुटुंबियांनी घेतला. ...
शहरासह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरण परिसरात शुक्रवारी जोरदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...
पाच वषार्पासून एकत्र राहत असलेल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम जुळत असल्याच्या संशयातून हा प्राणघातक हल्ला केला.. ...
सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले होते. ...
उपचारासाठी आलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करुन डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीतील एका नामांकित खासगी रुग्णालयात घडला आहे. ...