लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुन्हेगारी रोखण्यासाठीचे ‘अदृश्य पोलिसिंग’ अधांतरीच - Marathi News | invisible policing is still on waiting at Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हेगारी रोखण्यासाठीचे ‘अदृश्य पोलिसिंग’ अधांतरीच

उद्योगनगरीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊन एक वर्षे झाले. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे ...

पिस्तूल खरे असल्याचे पटवून देण्यासाठी केला गोळीबार : भोसरीतील प्रकार  - Marathi News | Firing to convince pistols is true : Bhosari incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तूल खरे असल्याचे पटवून देण्यासाठी केला गोळीबार : भोसरीतील प्रकार 

पिस्तूल दाखवून तरुणास थांबण्यास सांगितले. मात्र पिस्तूल खोटे आहे.. ...

पाेलिसांच्या खांद्यावर एलईडी लाईट बसविण्याचा हाेणार प्रयाेग - Marathi News | led light will be put on police shoulder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाेलिसांच्या खांद्यावर एलईडी लाईट बसविण्याचा हाेणार प्रयाेग

रात्र गस्त घालणार्‍या पोलीसांच्या खांद्यावर एलईडी दिवे लावण्याचा अनोखा प्रयोग लोणावळा शहरात करण्यात येणार आहे. ...

 पिंपरीतील खड्डे दुरूस्त करण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप : नागरिकांना आवाहन  - Marathi News | What's app use for to improve pits of pimpri : appeal to citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड : पिंपरीतील खड्डे दुरूस्त करण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप : नागरिकांना आवाहन 

नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार आहे.  ...

पिंपरीतील सेवा विकास बँकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार - Marathi News | Complaint against service development bank officers and person | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील सेवा विकास बँकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

कर्जाच्या माध्यमातून पैशांचा गैर विनियोग व अपहार केला असून, बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अयोग्य नियंत्रण राखल्याची तक्रार आहे. ...

विसापुर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची चार तासाने सुखरुप सुटका - Marathi News | Tourists stuck on the fort of Visapur, were rescued safely for four hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विसापुर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची चार तासाने सुखरुप सुटका

तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील शिकाऊ डॉक्टरांपैकी आठ ते दहा जण सोमवारी विसापुर किल्ला परिसरात ट्रेकला आले होते. ...

कामशेत व परिसरात दरोडा घालण्यासाठी आलेली टोळी जेरबंद - Marathi News | The theft gang arrested by police in Kamshet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कामशेत व परिसरात दरोडा घालण्यासाठी आलेली टोळी जेरबंद

कामशेत गावच्या हद्दीत जुना मुंबई- पुणे महामार्गावर एका ढाब्याच्या जवळ दरोड्यांच्या तयारीत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली होती. ...

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी पुनर्वसनास २८० कोटींचे पॅकेज - Marathi News | 280 crore package for HA Company rehabilitation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी पुनर्वसनास २८० कोटींचे पॅकेज

मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एचएला मदत करा, असे साकडे घातले होते... ...

पिंपरी महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांची वर्णी लागण्याची शक्यता - Marathi News | NCP's nana kate opposition leader in PCMC? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांची वर्णी लागण्याची शक्यता

महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला आहे. ...