लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
खुनाच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपीसह तिघे जेरबंद - Marathi News | three accused with minor arrested in the case of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुनाच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपीसह तिघे जेरबंद

गस्त पथकातील कर्मचारी तेथे थांबले असताना तीन आरोपी तेथे संशयीतरीत्या थांबलेले दिसून आले... ...

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली, संदीप बिष्णोई नवे आयुक्त - Marathi News | Sandeep Bishnoi appointed as Police Commissioner of Pimpri-Chinchwad; r.k. padmanabhan transfered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली, संदीप बिष्णोई नवे आयुक्त

पिंपरी-चिंचवड शहराला लाभलेले पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली ...

प्रकाश आंबेडकर तुम्ही कोणाला साथ देत आहात? सुशीलकुमार शिंदे  - Marathi News | Prakash Ambedkar Who are you supporting? Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकर तुम्ही कोणाला साथ देत आहात? सुशीलकुमार शिंदे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर धर्मांध शक्तीला विरोध केला व त्यांचा वारसा सांगत असलेले प्रकाश आंबेडकर त्याच शक्तींना मदत होईल, असे राजकारण करत आहेत. ...

सायबर सुरक्षेसाठी प्रभावी कायदे गरजेचे :  रिअर अ‍ॅडमिरल मोहित गुप्ता  - Marathi News | Needs Effective Laws for Cyber Security : Rear Admiral Mohit Gupta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायबर सुरक्षेसाठी प्रभावी कायदे गरजेचे :  रिअर अ‍ॅडमिरल मोहित गुप्ता 

सायबर हल्ल्यांना बळी पडण्यामध्ये जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.. ...

कंपाउंडवरून खाली उतरण्यास सांगितल्याने एकाला मारहाण - Marathi News | One man was beaten after being asked to step down from a compound | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपाउंडवरून खाली उतरण्यास सांगितल्याने एकाला मारहाण

भिंतीवरून खाली उतर असे सांगितल्याने एकास काठी आणि दगडाने मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली. ...

सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई - Marathi News | Mokka action against gangster Aniket Chaudhary and his gang | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई

सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या टोळीवर वाकड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. टोळीप्रमुख अनिकेत याच्यावर आॅक्टोबर २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली होती. ...

डोक्यात पाईप मारून सोनसाखळी चोरली - Marathi News | He stole gold chains by hitting a pipe in the head | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डोक्यात पाईप मारून सोनसाखळी चोरली

‘तू माझ्या अंगावर पाणी उडवलेस काय’ असे म्हणत त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकचा पाइप मारून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. ...

पिंपरीत ३५ हजारांचा गुटखा जप्त - Marathi News | gutkha worth rs 35 thousand were seized in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत ३५ हजारांचा गुटखा जप्त

पिंपरीत 35 हजारांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. ...

मित्रानेच केला तरुणीचा विनयभंग - Marathi News | The young women's molestation by a friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रानेच केला तरुणीचा विनयभंग

तरुणीचे वडील घरी नसताना मित्राने घरी जाऊन तरुणीसोबत अश्लील कृत्य केले. ...