लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास - Marathi News | Two lakhs 25 thousands materials theft in yamunagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास

बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला.. ...

रद्द केलेली प्रगती एक्सप्रेस पुन्हा धावणार; रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड चा पुढाकार - Marathi News | The cancelled Pragati Express will run once again | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रद्द केलेली प्रगती एक्सप्रेस पुन्हा धावणार; रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड चा पुढाकार

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत ही गाडी येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे... ...

नणंदेचे भांडण सोडवायला गेलेल्या भावजयचा विनयभंग - Marathi News | molestation of women in wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नणंदेचे भांडण सोडवायला गेलेल्या भावजयचा विनयभंग

भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीमध्ये गेले असता आरोपीने त्यांनाही अश्लिल बोलून शिवीगाळ केली.. ...

पिंपरीत एक्सरे मशीन फुटल्याने चिमुकली भाजली - Marathi News | The child girl injured due in X-ray machine burst case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत एक्सरे मशीन फुटल्याने चिमुकली भाजली

चिमुकल्या मुलीची एक्सरे तपासणी सुरु असताना घडली हीं दुर्घटना  ...

चक्रीवादळामुळे थंडीचा कडाका अद्याप दूर - Marathi News | Cold storms are still far away due to hurricanes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चक्रीवादळामुळे थंडीचा कडाका अद्याप दूर

आणखी दोन दिवस पाहावी लागणार वाट.. ...

घर घेण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांकडून छळ - Marathi News | Married woman tortured by husband family to take new home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घर घेण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांकडून छळ

नवीन घर व गाडी घेण्यासाठी वारंवार विवाहितेकडे पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करून मानसिक छळ केला. ही घटना सांगवी येथे मार्च २००९ ते ६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सांगवी येथे घडली.  ...

कामशेत येथे लोकलच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू  - Marathi News | The person death in local stroke | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत येथे लोकलच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू 

पुणे- मुंबई लोहमार्गावर कामशेत शहराच्या हद्दीत एका अज्ञात इसमाला लोणावळा पुणे लोकलची धडक दिली. ...

देशाला जलस्वंयपूर्ण करणार  : जलशक्ती मंत्री गजेद्रंसिंग शेखावत  - Marathi News | The Country will arable in Water : Water Power Minister Gajendran Shekhawat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाला जलस्वंयपूर्ण करणार  : जलशक्ती मंत्री गजेद्रंसिंग शेखावत 

देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू ...

हाऊस किपींग कर्मचाऱ्याने ठेवला लेडीज वॉशरूममध्ये कॅमेरा  - Marathi News | Camera placed in a Ladies washroom by a house-keeping employee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाऊस किपींग कर्मचाऱ्याने ठेवला लेडीज वॉशरूममध्ये कॅमेरा 

हॉटेलमध्ये हाऊस किपींगचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाईल कॅमेरा लावला. ...