लोणावळा शहर व परिसरात सर्वत्र रात्रीपासून धुक्याची दाट चादर पसरल्याने दिवस उगवल्यानंतरही काही अंतरावरील स्पष्टपणे दिसत नसल्याने महामार्ग व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. ...
शहरामध्ये विविध ठिकाणी चार अपघात झाले. यामध्ये दोघांजणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चिंचवड येथे डंपरने ज्येष्ठ नागरिकांला धडक दिली. ...
सासरच्या मंडळींनी घरगुती कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. ही घटना मे २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत साखरवाडी, ता. फलटण येथे घडली. ...
चोरट्याने टेम्पोच्या उघड्या दरवाज्याच्या काचेवाटे आतमध्ये हात घातला. टेम्पोतील चालकाच्या शीटजवळ ठेवेलेले ९० हजार रोख, ५ गॅ्रम वजनाची अंगठी व कागदपत्रे असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरून नेली. ...
रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकी वाहनांवरून येऊन दोन चोरट्यांनी हिसकावले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ...