लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुलाखाली झाेपणारे काका गेले कारमधून घरी - Marathi News | uncle who left their home found in old age home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुलाखाली झाेपणारे काका गेले कारमधून घरी

बेपत्ता असलेल्या वडीलांचा शाेध घेत मुलाने अनेक कष्ट घेतले. अखेर एका संस्थेच्या मदतीने त्यांच्या वडीलांचा शाेध लागला. ...

सलग सुट्टयांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे झाला 'स्लाे' - Marathi News | Mumbai - Pune Expressway gets 'slow down' due to traffic jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग सुट्टयांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे झाला 'स्लाे'

सलग सुट्ट्या आल्याने पर्यटक विविध ठिकाणी फिरण्यास बाहेर पडल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. ...

संतापजनक ; कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदाराने जाळले - Marathi News | The contractor burnt the worker due to demanding payment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतापजनक ; कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदाराने जाळले

कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. त्यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. ...

आई रागावल्याने मुलीने सोडले घर आणि पुढे घडले असे काही...  - Marathi News | Mother's angry daughter left home and something that happened next ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आई रागावल्याने मुलीने सोडले घर आणि पुढे घडले असे काही... 

बुधवारी सकाळी काही कारणांवरून तिला तिच्या आईने रागवले. हा राग मनात धरून ती पाणी घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली व थेट पुणे-लोणावळा लोकलमध्ये बसली. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत द्रुतगती मार्गावर एकाचा मृत्यू - Marathi News | One dies in accident near Express way | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अज्ञात वाहनाच्या धडकेत द्रुतगती मार्गावर एकाचा मृत्यू

एक्सप्रेस हायवेवर बऊर गावच्या हद्दीत किलोमीटर नं. ७५/३०० जवळ पायी रस्ता ओलांडताना अशोक प्रभाकर मगर यांना भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देवून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ...

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकुर्डीत अपघात ; पाच जण जखमी  - Marathi News | Accident in Akurdi due to lostcontrol of vehicle; Five people were injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकुर्डीत अपघात ; पाच जण जखमी 

चिंचवड गावातून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंडोबामाळ चौकालागत आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.या अपघाता नंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. ...

पिंपरीत बेशिस्त वाहनचालकांकडून सव्वादहा लाखांचा दंड वसूल - Marathi News | A 10 lakh 25 thousands penalty collected from defaulter riders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत बेशिस्त वाहनचालकांकडून सव्वादहा लाखांचा दंड वसूल

या चार प्रकारांमध्ये तीन हजार ४३६ खटले दाखल ...

" शिवराय ते भीमराय " पर्यावरण जनजागरण सायकल यात्रा! - Marathi News | Shivarai to Bhimarai environmental awareness cycle journey! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" शिवराय ते भीमराय " पर्यावरण जनजागरण सायकल यात्रा!

तापमान कमी करणे, पाणी वाचवणे, वृक्ष संवर्धन, कुऱ्हाड बंदी जनजागरण ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजेच जुन्याच प्रकल्पांना मुलामा : विरोधकांची टीका  - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Budget Means Old Projects continue : Oppositions Criticize | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजेच जुन्याच प्रकल्पांना मुलामा : विरोधकांची टीका 

श्रीमंत महापालिका असतानादेखील भाजपच्या राजवटीत कर्जरोखे उभारावे लागत असून ही शोकांतिका ...