पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. दगड, सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले. ...
पिंपरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मुलन व जादुदोणा प्रतिबंध कायदा तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. हा प्रकार पिंपरीतील नेहरुनगरमध्ये २२ जानेवारीपासून २१ फेबु्रवारीपर्यंत सुरु होता. या कुटुंबातील एका २२ वर्षा ...
लोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली.स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती. ...
उद्योगनगरीत अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’च्या संख्येत पाचने वाढ झाली आहे. त्यामुळे ती संख्या १८ वरून २३ वर गेली आहे. वाहनचालकांसाठी हा धोक्याचा इशारा असून, वाहन चालविताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. ...
प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीच प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन महिला तसेच वृद्धांकडील रोकड, दागिने लंपास केले जातात. अशाच पद्धतीने आळंदी-पुणे मार्गावरील देहूफाटा चौकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणीचा मोबाइल ...