लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठा क्रांती मोर्चा: शोकसभा, रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha: Shokasabha, Patha Roko Movement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा क्रांती मोर्चा: शोकसभा, रास्ता रोको आंदोलन

पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात आली. ...

टपाल कार्यालयांमध्ये एटीएम कार्डचा तुटवडा - Marathi News | Shortage of ATM card in post offices | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टपाल कार्यालयांमध्ये एटीएम कार्डचा तुटवडा

प्रशासन विभागाचे आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना देण्याकडे दुर्लक्ष ...

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी आर. के. पद्मनाभन? - Marathi News | Police commissioner of Pimpri-Chinchwad K. Padmanabhan? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी आर. के. पद्मनाभन?

अतिरिक्त महासंचालकांची होणार नियुक्ती ...

मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ; सकल मराठा मोर्चाची मागणी  - Marathi News | File cases against chief minister and revenue minister; Demand from Maratha Morcha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ; सकल मराठा मोर्चाची मागणी 

औरंगाबाद येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरूणाने बलिदान दिले. तसेच पोलीस हवालदार शाम काटगावकर यांचा जीव गेला. या घटनांना सरकार जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ...

पिंपरीच्या काँग्रेस शहराध़्यक्षांचे राजीनामास्त्र म्यान - Marathi News | Resignation return of the City president of Pimpri congress | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीच्या काँग्रेस शहराध़्यक्षांचे राजीनामास्त्र म्यान

तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २१ जुलैला प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे. ...

पदवीधर शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे - Marathi News | Since there is no graduate teacher, the villagers shut the school | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पदवीधर शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे

वारंवार मागणीकरुनही शाळेला पदवीधर शिक्षक न दिल्याने येलघाेल येथील ग्रामस्थांनी थेट शाळेलाच टाळे ठाेकले अाहे. ...

अपहरण करून मुलीचा विनयभंग - Marathi News | girl kidnapped and molested in chikhali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरण करून मुलीचा विनयभंग

अपहरण करुन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चिखली येथे घडली अाहे. याप्रकरणी अाराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ...

रिंगरोडबाबत पुन:सर्वेक्षण; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Surveys Against Ring Road; Chief Minister assured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिंगरोडबाबत पुन:सर्वेक्षण; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन ...

खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवक करताहेत जेट पॅच मशिनसाठी आग्रह - Marathi News | Inspectors for jet patch machines are being used by the corporators to build potholes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवक करताहेत जेट पॅच मशिनसाठी आग्रह

हट्ट पुरविताना महापालिका प्रशासनाच्या आले नाकी नऊ ...