लोकमत सखीमंच, मोरया स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स व क्लिओपात्रा ब्राईडल स्टुडिओ आणि ब्युटी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९) श्रावण परी कार्यक्रमासाठी आॅडिशन घेण्यात येणार आहेत. ...
पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत आरोपींकडून तब्बल ७ लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी, निगडी, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ...
आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते. ...
‘अटलबिहारी वाजपेयी’ हे केवळ दोन शब्दच नाही तर भारतीय राजकारणाचा ते श्वास होते...’अटलजी’ म्हणजे संयम, सभ्यता आणि सुसंस्कृतपणा. हा शब्दच आज कायमचा मूक झाला. आपल्या मधुर वाणी, बुद्धिमता आणि काव्यप्रतिभेतून अटलजींनी अप्रत्यक्षपणे अनेकांना आपलेसे केले होत ...
कलेच्या माध्यमातून समाजासाठी व पर्यावरणासाठी काही तरी करण्याचा ध्यास घेऊन नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘जीवित नदी’ या संस्थेला त्यांनी मदत करण्याचे ठरविले आहे. ...
शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर 'shivade i am sorry' असा मजकूर असलेले फलक लावले आहेत. सुमारे १४ ते १५ फलक लावले आहेत. ...
हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. ...
महापालिकेच्या वतीने विविध आरक्षणांच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, त्यास कुंपन घातले नसल्याने महापालिकेच्या जागा काहींनी भाड्याने दिल्या आहेत. ...
चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वातंत्र्यदिनी कार्यान्वित झाले. नव्या आयुक्तालयाच्या आवारात पहिला ध्वजवंदनाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. ‘‘पक्षवाढीसाठी अटलजींचे योगदान मोलाचे होते़ भाजपाचा आधारवड हरपला, अशा भावना उद्योगनगरीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या. ...